मनसेला विजयी करा, मतदारसंघातला एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही..दिलीप धोत्रे

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतील मुंढेवाडी, सिद्धापूर, तांडोर,आरळी, बालाजीनगर,येथील जाहीर सभेत केले नागरिकांना आवहान .. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे प्रत्येक गावत भेट देत असून तेथील नागरिकांशी संवाद साधत…

अनिल सावंत आयोजित ‘खेळ दांडीया’ कार्यक्रम चर्चेत; बक्षिसांची लयलूट!

भैरवनाथ उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी काल दिनांक 9 ऑक्टोंबर 2024 ला दांडीया उत्सवाचे आयोजन केले होते. श्री संत तनपुरे महाराज मठामध्ये संध्याकाळी सहा वाजता या खेळाचे आयोजन…

मराठा सेवा संघाचे कर्तव्यनिष्ठ शिवश्री धनंजय बबन देशमुख यांना व्यावसायिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित..!

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. त्यापैकीच एक पुरस्कार म्हणजे पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले ओम…

सांगोल्याचे दीपक आबा पोहचले पश्चिम बंगालमधल्या कोलकत्यात..अभूतपूर्व स्वागत..अन् गलाई बांधवांचा एकमुखी निर्धार..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सांगोला तालुक्यातील गावभेट आणि जनसंवाद दौरा प्रचंड सुपरहीट ठरत असताना राज्याच्या बाहेरही दिपकआबांच्या लोकप्रियतेची झलक पाहायला मिळाली. पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता…

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये मंजूर : आ. समाधान आवताडे!

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी ५ असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर २५, साहित्य रत्न…

खेडभोसे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बंडू पवार तर उपाध्यक्षपदी सत्यवान जाधव, समाधान माने यांची निवड..!

पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे ग्रामपंचायतीची ग्रामसभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखा देवळे होत्या. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री. गायकवाड उपस्थित होते. यावेळी मागील आठ वर्षांपासून रखडलेली…

पंढरपूर एम आय डी सी चे लवकरच भूमिपूजन : कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित..!

पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने 'औद्योगिक क्षेत्र ' म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एम आय डी सीच्या उभारणीला आता गती येणार आहे. लवकरच midc…

पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळा संपन्न..!

जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्त साधत पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते कैमेरा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात…

पवन महाडिक यांच्या माध्यमातून नळी गावातील लोकांचा वनवास अखेर संपला.. रस्ते मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण..!

नळी येथे विविध विकास कामांचे मा.पवन (भैय्या) महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न! पंढरपूर तालुक्यातील नळी या गावात जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत नळी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न. सोलापूर जिल्ह्याचे…

जिल्हा नियोजन समितीचे अंतर्गत शंकर गाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

शंकरगाव ह्या गावात आत्तापर्यंत स्वातंत्र्य काळापासून कधीही या रस्त्यावरती डांबर पडले नसून कोणत्याही कसल्या प्रकारचा डांबरी रस्ता इकडच्या भागांमध्ये झालेला नव्हता पण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व राज्यसभेचे खासदार धनंजय…