पंढरपूर तालुक्याचे कृषी औद्योगिक क्रांतिचे जनक,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,माजी आमदार,कर्मवीर औदुंबर (आण्णा) पाटील यांच्या ९९ व्या जयंती निमित्त दिनांक २३ नोव्हेंबर 2022 रोजीश्री विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी पंढरपूर शहर – तालुक्यातील गरजू नागरीकांनी सदर या शिबीराचा लाभ घेण्याची विनंती, पंढरपूर तालुका अध्यक्ष – काॅंग्रेस कमिटी, तसेच कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठांचे संस्थापक अध्यक्ष अमरजीत पाटील यांनी केले आहे
सदर या कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे अध्यक्ष – श्री.संत तनपुरे महाराज, श्री क्षेत्र पंढरपूर. तसेच श्री.राहुल सुभाष शहा – चेअरमन रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड मंगळवेढा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय अच्युतराव सावंत – माजी आमदार पुणे विभाग शिक्षक मतदार संघ या मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.!