पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावच्या सरपंच पदी कल्याणराव काळे गटाचे अनिल नागटिळक यांच्या पत्नी शारदा अनिल नागटिळक यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे, तलाठी चांदकोटे, ग्रामसेविका सगुणा सर्वगोड यांनी पाहिले.
या वेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मोहन बापू नागटिळक, उद्योजक अनिल नाना नागटिळक , मार्केट कमेटीचे संचालक रघुनाथ गोडसे, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेल चे जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब नागटिळक, पंढरपूर भाजपा तालुका उपाध्यक्ष मोहन पाटिल, ईश्वरा धुमाळ, वसंत नागटिळक, मा. सरपंच शंकर गोडसे , बाळासाहेब धुमाळ,दिलीप इंगळे, पै. संदीप पाटील, अरुण धुमाळ, परमेश्वर धुमाळ, शिवाजी नागटिळक, विकास नागटिळक, रामेश्वर भरती, महादेव गाढवे, शिवाजी धुमाळ, किसन लवटे, अरुण नागटिळक, निलेश वाघमोडे,किरण नागटिळक, बाळासाहेब हणमंत नागटिळक, नवनाथ नागटिळक, दिनेश नागटिळक, अमोल नागटिळक, प्रवीण नागटिळक, उपसरपंच रामदास नागटिळक, ग्रा.प सदस्य धोंडीराम वाघमोडे,स्वाती धुमाळ, अनिता नागटिळक, रुपाली गाढवे, सुरेखा गोडसे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार रामदास नागटिळक यांनी मानले.