डॉ . बी .पी रोंगे हॉस्पिटलला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष मा . श्री .नागेश दादा फाटे यांनी पंढरपूर शहरात नुकतेच सुसज्य असे चालू झालेले डॉ . बी .पी . रोगे हॉस्पिटलला भेट देऊन
डॉ.स्नेहा सुरज रोंगे व त्यांच्या कुटुंबियांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, ज्याप्रमाणे डॉ . बी .पी. रोंगे सरांनी स्वेरी कॉलेजच्या माध्यमातून आपली विश्वासहर्ता संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात कायम ठेवून आपला नाव लौकिक मिळविला आहे
त्याचप्रमाणे आपले हॉस्पिटलचेही कार्य करतील अशा शुभेच्छा देऊन सत्कार केला.
याप्रसंगी स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव तथा प्रार्चाय डॉ .बी.पी. रोंगे तसेच उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव श्री कल्याण कुसूमडे आदी उपस्थित होते.