पांडुरंगाच्या गावातील रंगहीन अंधशाळेतील विद्यार्थ्यांसोबत रंगपंचमी साजरी करून त्यांच्या रंगहीन दुनियेत रंग भरण्याचा प्रयत्न ऑल इंडिया पॅंथर सेना व एकविरा प्रतिष्ठान बहुद्देशीय सामाजिक संस्थाच्या वतिने करण्यात आला.एक आगळावेगळा उपक्रम करून विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यासाठी क्रीम बिस्कीटचे वाटप करण्यात आले
यावेळी उपस्थित एकविरा प्रतिष्ठान बहुद्देशीय सामाजिक संस्था, संस्थापक सोनु तात्या माने,वाल्मिकी संघ संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ अंकुशराव,सामाजीक कार्यकर्ते अमोल दादा माने, ऑल इंडिया पॅंथर सेना पंढरपूर शहर अध्यक्ष संतोष धनवजीर,दत्ता जाधव,विकास कोळी, अनिकेत संगीतराव, राहुल साबळे, शुभम गायकवाड, गणेश जाधव, दयानंद कोळी, अक्षय बंगाळे, भारत भादुले, शामराव पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.