वारकरी संप्रदायाचे संत श्री ह.भ.प.गुरुवर्य पंढरीनाथ चवरे आंबेकर आजरेकर यांच्या 48 व्या पुण्यतिथी निमित्त,प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेकर आजरेकर फड पंढरपूर येथे दिनांक 27/02/2019 रोजी हरिकीर्तनाचा सोहळा पार पडला..!
या कीर्तन सोहळ्यासाठी श्री संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज ह.भ.प.श्री माधव महाराज नामदास यांच्या सुश्राव्य कीर्तनाने हा सोहळा पार पडला.
या कीर्तन सोहळ्यासाठी ह.भ.प.तुकाराम महाराज चवरे, ह.भ.प.विठ्ठल महाराज चवरे, ह.भ.प.अँड.पांडुरंग महाराज चवरे, ह.भ.प.महादेव आप्पा चवरे, ह.भ.प.सोपान काका चवरे, ह.भ.प.भास्कर महाराज चवरे, ह.भ.प.रघुनाथ महाराज चवरे, ह.भ.प.उद्धव महाराज चवरे, ह.भ.प.रामभाऊ महाराज चवरे, ह.भ.प.चिंतामणी महाराज चवरे, ह.भ.प.दिनकर महाराज चवरे, ह.भ.प.सुदाम महाराज चवरे, ह.भ.प.श्रीराम महाराज चवरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर तुकाराम चवर, ह.भ.प.श्याम महाराज चवरे, ह.भ.प.विजय महाराज चवरे तसेच चवरे परिवार व आंबेकर आजरेकर फड वंजारी समाज संघटना तसेच पंढरपूरमधील सर्व पदाधिकारी व सदस्य समस्त जीवाची वाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..!