आज सकाळी विर शिवबा काशिद चौकात पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार मा.समाधान दादा आवताडे व विधान परिषद माजी सदस्य मा.प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते मुर्तींचे पुजन करुन साजरी करण्यात आली.
त्यावेळी माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले मनसे नेते दिलीप बापू धोत्रे विजय प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष दिपक दादा वाडदेकर शिंदेगट शिवसेना नेते अनिल दादा सावंत प्राध्यापक नितीन कांबळे समाजसेवक दिपक येळे समाजसेवक उत्तम बाबा चव्हाण ॲड.किर्तीपाल सर्वगोड सुर्यकांत शिंदे दिपक सुरवसे अनिल सप्ताळ मारुती भोसले सुमंगल नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन हरीभाऊ राऊत हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष महेश माने उपाध्यक्ष मनोज गावटे कार्याध्यक्ष निलेश शिंदे खजिनदार युवराज हडपद सहखजिनदार सोमनाथ चिखले सचिव सागर खंडागळे सहसचिव अविनाश शेटे पांडुरंग डांगे रमेश शिंदे परमेश्वर डांगे राहुल क्षिरसागर सुनिल खंडागळे श्लोक यादव राकेश देवकर ह्यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाच्या शेवटी जीवा शिवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सोमनाथ खंडागळे आणि सतीश चव्हाण यांनी आभार मानले…