सहकार शिरोमणीच्या निवडणुकीसाठी गादेगाव गटातून नागेश एकनाथ फाटे यांचा अर्ज दाखल..!

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2023 या निवडणुकीसाठी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गादेगाव गटातून श्री नागेश एकनाथ फाटे यांचा अर्ज भरण्यात आला .

याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्री भास्कर (बापू ) बागल, सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना माजी संचालक श्री ज्ञानेश्वर फाटे, विद्यमान संचालक श्री अरुण भाऊ बागल , श्री मोहन नागटिळक, श्री सुरेश देठे ,माजी संचालक श्री संभाजी काका बागल , श्री यशवंतराव नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन श्री शहाजी बापू साळुंखे , श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा श्री समाधान दादा काळे,श्री गोरख नाना बागल , राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री हनुमंतराव मोरे , किसान सेल प्रदेश सरचिटणीस प्रा . श्री .मारुती जाधव, श्री सुनील पाटील , गादेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री . महादेव फाटे, माजी उपसरपंच श्री गणपत मोरे,श्री डी .बिल्डर, शेतकरी संघटनेचे नेते श्री . नवनाथ माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष श्री सुभाष बागल, मनसे नेते श्रीअनिल बागल, उद्योजक श्री संजय पवार, प्रदेश सचिव श्री कल्याण कुसूमडे ,श्री प्रदीप बागल.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर तालुका संघटक श्री विक्रम बागल ,श्री मच्छिंद्र मोलाने , श्री सिताराम कदम , श्री सचिन कदम ,श्री नवल फाटे, श्री बाळासाहेब फाटे , श्री विनोद बागल, श्री नवनाथ बागल , श्री सतीश बागल ,श्री संजय बागल,श्री शांतिनाथ बागल, श्री अभिमन्यू पवार , श्री प्रकाश गायकवाड , श्री सौरभ बागल ,श्री डॉ . रमेश फाटे, श्री उमेश फाटे , श्री अविनाश जगताप, श्री सौदागर गीड्डे ,श्री आजिनाथ नागणे ,श्री अनिल शेंडगे ,श्री ओंकार फाटे ,श्री औदुंबर माने, श्री समाधान माने आदि पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *