यकृत प्रत्यारोपण शस्ञक्रियेसाठी लागणार वीस लाख रूपये..!
पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव मधील ६ वर्षीय कु. श्लोक धनंजय सावंत याच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्ञक्रिया ज्युपिटर लाईफलाईन हाॕस्पीटल बाणेर, पुणे येथे होणार असून त्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च होणार असल्याची माहिती डाॕक्टरांनी दिलीय.
यासाठी श्लोकच्या काकी लक्ष्मी पांडुरंग सावंत यांच्या ९१५८५५७४८६ फोन पे किंवा गुगल पे वर आपली मदत पाठवावी , अॕक्सिस बँकेच्या बंडगार्डन शाखेत खाते असुन खाते क्रमांक- ९२२०१००२७६५२८७१ हा असुन आयएफसी कोड UTIB0000073 हा आहे.अधिक माहितीसाठी श्लोकचे चुलते पांडुरंग सावंत ७७१९९१९०५५ यांच्याशी संपर्क करावा.