कु.सई प्रशांत गिड्डे मोडनिंब हिच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षीही कुटुंबीयांनी सईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह.भ.प.महेश आप्पा मडके पाटील,
साईबाबाशिक्षण संस्था , आळंदी(देवाची)यांचे किर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
या समयी मडके महाराजांनी लेक वाचवा. हिन्दु संस्कृती सांभाळा. अशी असंख्य विषयावर प्रबोदन केले तरी सदरच्या कार्यक्रमामध्ये ह ब प मडके महाराजांनी सुषमा आंधारेंनी स्वताच्या प्रसिद्धी साठी राजकारना संतांची (ज्ञानेश्वर माऊली ) बद्दल उदाहरणे देऊन संतांबद्दल अपशब्द वापरुन अखंड वारकरी संप्रदाय यांच्या भावना दुखावल्या तरी मी आपल्या माध्यमातून इशारा देण्यात आला की शिवसेना नेत्या सुषमा आंदोरेच्या बोलन्यावर बंदी घालण्यात यावी व कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा वारकरी संप्रदाय यांच्या वतीने देण्यात आला. यावेळी मोडनिंब शहर परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.