स्व.सुनील महाराज धोत्रे यांचे चिरंजीव कृष्णा (महाराज) धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कसलाही डामडोल न करता खर्चाला फाटा देत टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथील वृद्धांना फळे व साड्या वाटप परवेज भैया शेख मित्रपरिवार यांच्यामार्फत करण्यात आले.
वयोवृद्ध आश्रमांतील लोकांना फळे व साड्या वाटप केल्याने या कार्याचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे,एक प्रकारे समाजात वाढदिवसाचा एक आगळा वेगळा आदर्श इतरांसमोर समोर ठेवला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी मा.महेंद्र भाऊ जगताप, आकाश लोंढे, रामभाऊ पवार, अक्षय भाऊ ढवळे, अभिजित दादा बोत्रे, आकाश भाऊ पाटील विकास धोत्रे, अमोल यादव, निलेश मुसळे, पप्पू शेठ मस्के, जॉकी सुर्वे,प्रतीक माने, नितीन चव्हाण,विकास सुर्वे, आकाश रावळ, वैभव वाघावकर, समाधान गायकवाड, बबलू पोळ, अजय पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे परिश्रम योगेश धोत्रे, राकेश राठोड, निखिल खिवंसरा, विश्वजीत साळुंखे, प्रमोद कांबळे, मारुती मासुळे, शंकर चंदनशिवे व आदी कार्यकर्त्याने घेतले.