मोहोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांचा वडदेगांव येथे गावभेट दौरा..!

मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजु खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वडदेगांव येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव बोध्दीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे साहेबांच्या शुभहस्ते पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी वडदेगाव गावांतील समस्त समाजबांधव आणि ग्रामस्थांच्या व भीमशक्ती तरूण मंडळाच्या वतीने साहेबांचा पंचशिल व पुष्पहार,फेटा घालून भव्या सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी गावातील अडीअडचणी जाणून घेत येणाऱ्या सर्व समस्या सोडविण्याचे देखील आश्वासन देण्यात आले असता नागरिकांनी एकमुखाने पाठिंबा देणार असल्याचे एकमुखाने दर्शविले.

यावेळी उपस्थित नेताजी आठवले (मा. ग्रामपंचायत सदस्य),मा.बंटी गायकवाड (मा.उपसरपंच),(मा.सरपंच)या.बाळासाहेब आठवले,मा.प्रमोद आठवले,दत्ता लिगाडे,शेखर आठवले ,सिद्धेश्वर आठवले,लखन आठवले,पांडुरंग माने, विष्णू आठवले,अमोल आठवले, स्वप्निल आठवले, दसरथ आठवले , युवराज आठवले ,अजय आठवले, रामदास आठवले,विक्रम मस्के,दादा आठवले,दीपक आठवले, नवनाथ आठवले,निलेश आठवले , मंगेश आठवले,प्रताप आठवले,राज रोकडे ,सागर आठवले, वैभव आठवले, विकास आठवले, विकास चंदनशिवे, (शिवसेना मोहोळ तालुका उपाध्यक्ष) मा.अमर सोनवले,मा.सोनु शिंदे,अॅड.संघर्ष आठवले आणि भीमशक्ती तरूण मंडळ वडदेगांव सर्व युवा कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *