मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने करमाळा तालुक्यामध्ये, कंदर, कविटगाव, वरकुटे, सालसे, अर्जुन नगर हिवरे, हिसरे, भोसे, हिवरवाडी, जिंती या विविध गावांमध्ये मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले साहेब यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा काढण्याचे काम पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे यांनी हाती घेऊन जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता विटकर जिल्हा संघटक लक्ष्मण बंदपट्टे यांच्या उपस्थितीत व सुधीर पवार यांच्या नियोजनाखाली शाखेचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सोलापूर अनिल चौगुले सुनील शिंदे जिल्हा युवक उपाध्यक्ष तात्या शिंदे सोलापूर प्रसिद्धीप्रमुख सचिन धोत्रे सुनिल पवार गोपाळ पवार सनी कैलास पवार जाधव सर पंडित काळे अंकुश काळे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पवार रमेश पवार अरुण काळे विकास पवार हरिदास काळे विलास डुकळे दीपक मासुळे भैय्या मासुळे गणेश मासुळे भैया गायकवाड बापू गायकवाड राहुल गुंजाळ सागर डुकळे सुदर्शन माने तालुका उपाध्यक्ष हंबीराव काळे अमोल मंजुळे अजय डुकळे यावेळी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता गायकवाड तालुका संपर्क प्रमुख देवराव सुकळे तालुका अध्यक्ष विकास ननवरे युवक तालुकाध्यक्ष दीपक मंजुळे यांनी परिश्रम घेतले.
आभार जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी मानले.
या वेळी पश्चिम महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष अमोल धोत्रे यांनी येणाऱ्या काळात गाव तिथे शाखा काढणार असल्याचे सांगितले.