राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उद्योग-व्यापार विभाग आयोजीत उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबीरास उपस्थीत राहून मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून मा.श्री.मदनकुमार शेळके यांनी उद्योजकता विकास या विषयावरती .तर मा.श्री राजेंद्रजी घावटे साहेब यांनी उद्योग व्यवसायातील व्यवस्थापणे वरती उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.
लॉकडाऊनमुळे अनेक मोठे उद्योगपती रसातळाला गेलेले छोटे उद्योगपती संपले, त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना परत उभारी घेता यावी त्यांच्या अडचणी सोडवता याव्यात याची दुरदृष्टी ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकनेते पद्मविभुषन खा. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील साहेब संसदरत्न खा.आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून पक्षाचा व्यापार- उद्योगासाठी त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करता यावी यासाठी सेलची स्थापणा करण्यात आली होती. त्याची योग्य ती पूर्तता करता यावी त्याची जिम्मेदारी राज्यप्रमुख म्हणून माझ्याकडे सोपवली त्या भुमिकेला पूर्णपणे न्याय देता यावं म्हणूनच आजचा हा उद्योजकता मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
व्यापारी वर्गाने कुठेही खचून न जाता या विभागाचा प्रमुख या नात्याने माझ्याकडे अडचणी सांगाव्यात त्या सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचं उपस्थीत व्यापारी वर्गाला अश्वासन देण्यात आले.
हा कार्यक्रम पिंपरी चिंचवडचे शहर जिल्हाध्यक्ष विजयकुमार पिरगुटे यांनी आयोजीत केला होता तर भोसरीचे प्रथम आमदार मा.श्री.विलासजी लांडे साहेब शहराध्यक्ष अजित गव्हाणे साहेब महिला शहराध्यक्षा कविताताई आल्हाट युवक शहराध्यक्ष इम्रान शेख मा.नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, नगरसेवक संजय वाबळे, उद्योग व्यापार विभागाच्या प्रदेश सरचिटणीस मनिषाताई भोसले, शहराध्यक्षा श्रीमती मोनिका ताई जाधव, शहर उपाध्यक्ष मा श्री सरवदे साहेब, प्रकल्प अधिकारी मा.श्री मदनकुमार शेळके, प्रसिद्ध व्याख्याते व्यवस्थापन तज्ञ मा.श्री. गोरक्ष लोखंडे साहेब, भिवंडी शहर अध्यक्ष मा.श्री इरफान शेख साहेब, प्रदेश सरचिटणीस समिर गुधाटे, भिवंडी महानगर पालीका संघटक मा.तिरुमलेश चिमणी, मा. विक्रांत लांडे, लिगल सेलचे प्रमुख मा.adv.गोरक्ष लोखंडे,
भिवंडी शहर अध्यक्ष मा.श्री इरफान शेख साहेब प्रदेश सरचिटणीस समिर गुधाटे भिवंडी महानगरपालीका संघटक मा.तिरुमलेश चिमणी मा. विक्रांत लांडे लिगल सेलचे प्रमुख मा.adv.गोरक्ष लोखंडे अर्बन पदवीधर सेलचे अध्यक्ष मा.माधव पाटील कार्याध्यक्ष आशोक मोरे संघटक महेश निपाने उपाध्यक्ष मा.सरवदे साहेब जेष्ट नेते घुले आण्णा श्रीमती.राजश्रीताई घागरे मा.श्री.विजय लोखंडे साहेब सरचिटणीस विजयकुमार हिंगे सदस्य रमाकांत कुंभार, रविंद्र सोनवने,आतुल गायकवाड,सुनिल हुले, कृष्णा शिंदे, गणेश हुले, सुशिल अहिरे, रामचंद्र पाटील, शशीकांत म्हेत्रे, दत्तात्रय पाटील यांची प्रमुख उपस्थीती होती.