टेंभुर्णी येथे वडार समाजाच्या वतीने इंदिरा नगर या भागातून हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती चे सुरुवात वडार समाजाचे ज्येष्ठ नेते भारत पवार व पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल सर धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
या मिरवणुकीचे नियोजन महादेव पवार ,अक्षय काळे, राम भारत पवार ,आकाश धोत्रे ,बालाजी पवार ,अंकुश पवार, सनी पवार, सागर पवार ,बाप्पा पवार, सचिन भारत पवार, मामू जाधव, बाळासाहेब जाधव ,कालिदास पवार ,सुनिल पवार ,गोपाळ पवार श्रीकांत मासुळे, मनीष धोत्रे, कृष्णा धोत्रे, अमर तांदळे, गणेश चव्हाण, सचिन चव्हाण, अनिल पवार ,रणजित पवार ,मयूर माने अनिल माने, सतीश माने ,रोहन पवार ,अमर नाईक नवरे, श्रीकांत धोत्रे ,लखन गायकवाड ,भाऊ माने, विठ्ठल पवार ,विशाल माने, प्रदीप जाधव ,हनुमंत पवार, सोन्या जाधव ,समाधान जाधव श्याम लोंढे ,तात्या कोळी ,प्रकाश धोत्रे, योगेश धोत्रे, दीपक मासुळे यांनी केले.
मिरवणूक पार पाडण्यासाठी वडार समाजाचे नेते नामदेव महाराज धोत्रे, दिलीप पवार ,कैलास पवार, शिवराम पवार ,महादेव पवार ग्रामपंचायत सदस्य विकास धोत्रे, महादेव चव्हाण, महादेव धोत्रे, बापू चव्हाण, यांचे सहकार्य लाभले .