आष्टी येथील नूतन विद्यालय प्रशालेतील ज्येष्ठ लेखनीक नितीन पंढरे सर प्रदीर्घ सेवेनंतर झाले सेवानिवृत्त..!

वालचंद शिक्षण समूहांतर्गत मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील नूतन विद्यालय प्रशाला येथील जेष्ठ लेखनिक नितीन पंढरे सर यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सेवा निवृत्तीचा निरोप देण्यात आला. वालचंद शिक्षण समूहांतर्गत आपण आपली…

विठ्ठल कारखाना पुन्हा सुरु करणे हीच आ.भारतनानांना खरी श्रद्धांजली – अभिजीत पाटील

उपरी, व सरकोली येथील सभासदांनी केला अभिजीत पाटलांच्या गटात प्रवेश. विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सहकारीच राहिल.थकीत ऊस बील कामगार पगार देऊनच पुढील हंगामाची मोळी टाकणार..! श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना…

पोस्टमास्तरचा IPL वर सट्टा, लोकांच्या कोटींच्या ठेवी उडवल्या..!

सट्टेबाजी ही अत्यंत वाईट सवय असून, बेकायदेशीर आहे. मात्र सध्या ऑनलाईन सट्टेबाजी दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑनलाईन सट्टेबाजीसाठी कुठलीही कारवाई केली जात नसल्याने, त्यामुळे ऑनलाइन सट्टेबाजी करताना अटी व शर्ती देखील…

कौठाळी गावच्या सरपंच पदी कल्याणराव काळे गटाचे सौ. शारदा नागटिळक यांची बिनविरोध निवड..

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावच्या सरपंच पदी कल्याणराव काळे गटाचे अनिल नागटिळक यांच्या पत्नी शारदा अनिल नागटिळक यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे, तलाठी…

दिव्यांग प्रहार संघटनेला अखेर आले यश; दिव्यांगांना शिधापत्रिका चे करण्यात आले वाटप

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनुविकलांग व कुष्ठरोग, अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यकडे पाहून त्यांच्यामधील असलेले सुप्तसामर्थ्य विकसित करून त्यांना समाज जीवनाच्या सर्वअंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग…

ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजीचा थरार पंढरपूर येथे साकारणार

गेली दोन वर्ष कोरोना काळ सुरू असताना जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्यावर्षी कोरोनाचा हाहाःकार सुरू असल्यामुळे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य रद्द करण्यात आले होते. यंदा सर्वकाही सुरळीत झाल्यावर आपल्या पंढरपूरात…

MSRDC च्या अधिकाऱ्यांनी आणला आहे “निर्लज्जपणाचा कळस”; गेली दोन महिन्यांपासून रस्ता ठेवला उखडून..!

पंढरपूर-कुर्डुवाडी हा रस्ता प्रामुख्याने MSRDC च्या अंतर्गत येत असल्याने गेल्या चार वर्षांपासून याच काम काही ठिकाणी रखडले असता आजही काम पूर्णतत्वाकडे झाले नाहीत.जे काम झाले तेही निकृष्ट पद्धतीने झाले आहेत.निकृष्ट…

टेंभुर्णी येथे वडार समाजाच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी..!

टेंभुर्णी येथे वडार समाजाच्या वतीने इंदिरा नगर या भागातून हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती चे सुरुवात वडार समाजाचे ज्येष्ठ नेते भारत पवार व पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप; भिमनगर सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम..!

पंढरपूर येथील भिमनगर कला,क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध पक्ष व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित…

मनोज आव्हाड या तरुणाचे निर्घुण हत्या केल्याप्रकरणी आरोपींनी मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी साम्राज्य आरमार युवक संघटनेच्यावतीने कुर्डूवाडी पोलीस स्टेशनला दिले निवेदन…!

आज कुर्डुवाडी शहरात औरंगाबाद येथील मातंग समाजातील मनोज शेषराज आव्हाड या तरुणाची आठ जणांनी निर्घृण हत्या करून त्याचा व्हिडीओ तयार करून तो विविध समाज माध्यमावर प्रसारित केला असून, यामुळे महाराष्ट्रात…