चालू कारखाना बंद पाडण्याचा डाव अभिजीत पाटलांनी हानून पाडत देणार धपका;अडचणी निर्माण करणाऱ्यांची केली बोलती बंद..!

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या कार्यवाहीवर संचालक मंडळ व चेअरमन अभिजीत पाटील यांनी १ महिन्यासाठी स्थगिती मिळाली आहे. मागील जुन्या संचालक मंडळाच्या काळातील ही सर्व थकीत कर्जाच्या वसुली कामी…

वसंतदादांनी कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी संघर्षातून निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभसारखी दिशादर्शक-दिपक साळुंखे

वसंतदादांनी गाव खेड्यातील लोकांसाठी जिद्द व संघर्षातून निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभासारखी दिशादर्शक असून त्यांचा संघर्षमय वारसा कृतीतून पुढे घेऊन जाण्याचे कार्य आपण केले पाहिजे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे…

सहकार शिरोमणी कारखान्यावर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्त्यांचे जंगी मैदान ..!

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय वसंतरावदादा काळे यांच्या 22 व्या पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी ( 9 फेब्रुवारी) दुपारी 2 नंतर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्ती…

डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेच्या राज्य सल्लागारपदी जेष्ठ पत्रकार अशोक गोडगे तर राज्य संघटकपदी सुनील उंबरे यांची निवड!

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, जेष्ठ पत्रकार रवींद्र चिंचोलकर यांच्या उपस्थितीत डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या राज्य सल्लागारपदी जेष्ठ पत्रकार अशोक गोडगे यांची तर राज्य संघटकपदी सुनील…

मकर संक्रांती दिनानिमित्त मोहोळ मतदार संघातील तारापूर या गावात हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न..!

२४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक मा. श्री. राजु (भाऊ) खरे साहेब यांच्या पत्नी सौ. तृप्ती (ताई) राजु खरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. महिला ग्रामस्थांच्या वतीने तृप्ती…

वसंत( नाना) देशमुख यांच्या ६१ व्या वाढदिवसा निमित्त कासेगावात भव्य नागरी सत्कार सोहळा..

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील सुपुत्र कासेगाव जिल्हा परिषद सदस्य तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत (नाना) देशमुख यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य- दिव्य नागरी जंगी सत्कार सोहळा…

पाणी आणल्याचा आव आणून स्वतःचीच पाठ थोपटण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू – डॉ.अनिकेत देशमुख..!

तालुक्यात पाणी आणले म्हणून एकीकडे सत्कार घ्यायचे आणि दुसरीकडे मात्र शेतकरी बाधवांना पाण्यापासून वंचित ठेवायचे असा तुमचा सध्या उद्योग सुरु आहे. तालुकावासियांना शास्वत विकासापासून कोसो दूर ठेवले असून सध्या तुमची…

राज्य बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ यांचे विरूध्द दाखल तक्रार अर्जाचा खुलासा..

काही स्थानिक वर्तमान पत्रामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळावर तक्रारीबाबत समाज माध्यमांमध्ये (सोशल मिडिया) फिरताना (व्हायरल) दिसून येत आहेत. या विषयातील तथ्य जाणून न घेता श्री विठ्ठल कारखान्याच्या…

एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू!

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमबीए-सीईटी २०२४ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी…

स्वेरीत ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन’ यावर कार्यशाळा संपन्न दहा दिवसाच्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद..!

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन' या विषयावर तब्बल दहा दिवसीय कार्यशाळा…