पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये मंजूर : आ. समाधान आवताडे!

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी ५ असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर २५, साहित्य रत्न…

खेडभोसे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बंडू पवार तर उपाध्यक्षपदी सत्यवान जाधव, समाधान माने यांची निवड..!

पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे ग्रामपंचायतीची ग्रामसभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखा देवळे होत्या. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री. गायकवाड उपस्थित होते. यावेळी मागील आठ वर्षांपासून रखडलेली…

पंढरपूर एम आय डी सी चे लवकरच भूमिपूजन : कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित..!

पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने 'औद्योगिक क्षेत्र ' म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एम आय डी सीच्या उभारणीला आता गती येणार आहे. लवकरच midc…

पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळा संपन्न..!

जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्त साधत पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते कैमेरा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात…

जिल्हा नियोजन समितीचे अंतर्गत शंकर गाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

शंकरगाव ह्या गावात आत्तापर्यंत स्वातंत्र्य काळापासून कधीही या रस्त्यावरती डांबर पडले नसून कोणत्याही कसल्या प्रकारचा डांबरी रस्ता इकडच्या भागांमध्ये झालेला नव्हता पण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व राज्यसभेचे खासदार धनंजय…

स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न..!

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग या विभागाच्या वतीने आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) अर्थात परिणाम-आधारित शिक्षण २०२४ मध्ये गुणवत्ता हमीसाठी ‘औद्योगिक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 16 व 17 जुलै 2024 रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील.मंगळवार 16 जुलै 2024 रोजी सायं. 4 वा. कृषी पंढरी…

आरोग्याची वारी,पंढरीच्या दारी, महा-आरोग्य शिबिराला झाली सुरुवात..!

पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली पंढरपूर येथे वारकरी भाविक भक्तांच्या साठी महाआरोग्य…

स्वेरीचा स्तुत्य उपक्रम वारकऱ्यांसाठी आनंददायी व हिताचा – माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे

पंढरपूर- ‘महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांसह इतर अनेक राज्यातील लाखो भाविक व वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत येत असतात. त्यांना श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन झाल्याचे समाधान…

पंढरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जनतेची बेसूमार लूट.. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची होतेयं मागणी..!

पंढरपूर येथील असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांकडून बेसुमार लूट सुरू असल्याचा आरोप नागरिकांनकडूनच होत आहे. पंढरपूर तालुक्यातील व शहरातील नागरिकांना खरेदी-विक्री व इतर व्यवहाराकरिता दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते. सध्या…