स्वेरीत ड्रोन टेस्ट बेंच विकसित – इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाची भव्य कामगिरी..!

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात ड्रोन टेस्ट बेंच विकसित करण्यात आला आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे रोहन…

सकल नाभिक समाज व जिवा शिवा प्रतिष्ठानच्या वतीने हिंदवी स्वराज्य भुषण शिवबा काशिद यांची जयंती साजरी..!

आज सकाळी विर शिवबा काशिद चौकात पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार मा.समाधान दादा आवताडे व विधान परिषद माजी सदस्य मा.प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते मुर्तींचे पुजन करुन साजरी करण्यात आली.…

सोलापूर जिल्हा सेवा संघाचा आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा..!

भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना वाढतोय पाठींबा. सोलापुरातून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी व राहण्यासाठीची मदत करणाऱ्या सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरूवारी आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा…

टेंभुच्या पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू- आ समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टेंभू योजनेच्या पाण्याची पाळी आमदार आवताडे यांनी मिळवून देऊन माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृष्णामाईच्या पाण्याची ऐतिहासिक भेट…

स्वेरीज् डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये रक्तदान शिबिर संपन्न..!

गोपाळपुर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक)शी संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले…

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा.एम.एम.पवार यांना पीएच.डी.प्राप्त..!

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुटचे कॅम्पस इन्चार्ज, वसतिगृहाचे व्यवस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा.मुकुंद मारुती पवार यांना सिव्हील इंजिनिअरिंगमधून ‘फिजीबिलीटी ऑफ कन्वर्जन एक्झीटींग वॉटर स्कीम…

आमदारांचा राजीनामा मागणारे शिंदे अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात का? – तुकाराम कुरे

सध्या केंद्रात व राज्यात तुमची सत्ता असताना अधिकारी तुमचे ऐकत नसतील तर आमदार साहेबांनी राजीनामा द्यावा असे राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे त्यांनी दिलेल्या पत्रात…

राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन – चेअरमन अभिजीत पाटील

पंढरपूर येथे१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

माघी वारीत स्वेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रासोबत समाजप्रति बांधिलकी जोपासण्याचा केला प्रयत्न

वारी दरम्यान पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. यावर्षी माघ वारीत वारकऱ्यांची वाढती गर्दी पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे ‘तीर्थक्षेत्र पोलीस:…

श्री विठ्ठल प्रशाला वेणूनगर गुरसाळे येथे पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचा समारोप समारंभ संपन्न |

श्री विठ्ठल प्रशाला व कला, विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, वेणुनगर, ता. पंढरपूर येथे रविवार दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी दुपारी 05.00 वाजता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व्दारा…