आंतरशालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेमध्ये मातोश्री सौ.सरुबाई माने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी बाजी मारत मिळवला प्रथम क्रमांक

पंढरपूर तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा लोटस पब्लिक स्कूल कासेगाव या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्या. सदर स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेमध्ये पंढरपूर तालुक्यातील शालेय…

२४ दिवसात आवताडे शुगर कारखान्याचे एक लाख मॅट्रिक टन विक्रमी उसाचे गाळप-संजय आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर्स अँण्ड डडिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने ४ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोळी पूजन करून…

बुद्धीबळ स्पर्धेत कुसरो वाडिया महाविद्यालय विजयी..!

१७ नोव्हेंबर रोजी आंतर अभियांत्रिकी पदविका विद्यार्थी क्रीडा संघटना अंतर्गत रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्युट आॕफ टेक्नाॕलाॕजी ,चिंचवड येथे घेण्यात आलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत कुसरो वाडिया महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची अंतिम लढत…

९४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान तसेच विविध उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा..!

संकल्प रक्तदानाचा मानवसेवेचा हा संकल्प घेऊन मित्रपरिवार पक्ष सहकारी हितचिंतक कार्यकर्ते यांनी भेटवस्तू हारतुरे, केक,होर्डिंग,बॅनर या स्वरूपातून शुभेच्छा देण्यापेक्षा रक्तदान करून जिल्ह्यात असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढा व लोकांचे जीव…

कर्मवीर औदुंबर(आण्णा)पाटील यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित..!

पंढरपूर तालुक्याचे कृषी औद्योगिक क्रांतिचे जनक,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,माजी आमदार,कर्मवीर औदुंबर (आण्णा) पाटील यांच्या ९९ व्या जयंती निमित्त दिनांक २३ नोव्हेंबर 2022 रोजीश्री विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर येथे मोफत…

ऐकावं ते नवलचं! बसस्थानकात उभी असलेली बस गेली चोरीला,घटनेने उडाली खळबळ;झाला गुन्हा दाखल..!

बसस्थानकात एक चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बस स्थानकातून अचानक बस चोरीला गेल्याची घटना बुलढाणा आगारात घडली आहे. दरम्यान ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. बसचालक…

या गावात झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी होऊन ग्रामपंचायत व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अन्यथा पंचायत समिती समोर करणार रस्ता रोको आंदोलन..!

दि.०१/११/२०२२रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मा.श्री शशिकांत पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड या गावातील निकृष्ट दर्जेची कामे झालेली असल्याने सोलापूर जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पंढरपूरला आले असता, त्यांना याबाबत…

कोंबड्याचा बळी द्यायला गेला मात्र; स्वतःचाच जीव गमवावा लागला.. घडली धक्कादायक घटना..!

'उठा राखे सैयां मार सके ना कोई' अशी म्हण तुम्ही ऐकली असेल. याच म्हणीचा प्रत्यय एका कोंबड्यासोबत तंतोतंत घडला आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना चेन्नईतील…

बहुजन ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रथमेश अडगळे यांची निवड..!

बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी मेंढापुर तालुका पंढरपूर येथील युवा कार्यकर्ते प्रथमेश अडगळे यांची बहुजन ब्रिगेड संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात…

मुलांना पळवणारी टोळी ही अफवा; अशा अफवांवर विश्वास ठेवू नका पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी केले आवाहन..!

सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका चित्रफितीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही केवळ एक अफवाच असून, अशा प्रकारची घटना सोलापूर…