मोहोळ तहसीलदार ऑफिसमध्ये विना परवाना,विना मास्क घालून घातला वाद; झाला गुन्हा दाखल!
दि २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० सुमारास तहसीलदार मोहोळ आपल्या दालनात अर्ध नाईक प्रकरणांमध्ये तहसीलदार सुनावणी करत होते. त्यावेळी तात्या दगडू टाकले राहणार ढोकबाभूळगाव येथील व्यक्ति हे तहसीलदार मोहोळ दालनाच्या…