ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वतः फोडणार – इम्तियाज जलील
औरंगाबाद – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा…