नाशिक – येवला तालुक्यातील धनकवाडी येथील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव आणि अनिल भगवंत जाधव या दोघा भावंडांनी घरावर 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. या घराची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत…
तीन वर्षानंतर अखेर सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलाव हा मुहूर्त मिळाला आहे.९ पैकी ४ ठिकाणावरील ६२ हजार ९२२ ब्रास वाळू लिलावातून महसूल प्रशासनाला 69 कोटी 33 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.ठेकेदाराने…
आष्टी- सन 2020-21 जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातून नूतन विद्यालयाच्या वस्तूची राज्य स्तरासाठी निवड करण्यात आली.या प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील ६४ विद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला होता. यातील ७ वस्तूंची निवड राज्य स्तरासाठी…
जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपूर,जेंव्हा नव्हती गोदा गंगा तेंव्हा होती चंद्रभागा..! असा थोर अध्यात्मिक महिमा असलेल्या पंढरपूरची ओळख आता शौचालयाचे पंढरपूर… अशी होते की काय अशी भिती वाटू लागली…
पुणे : इंदापूर - पुणे एसटी गाडीचा गुरुवारी सकाळी दहा वाजता हडपसर जवळ अपघात झाला. ह्या गाडीचे चालक हे नुकतेच एसटीत कंत्राटी पद्धतीने घेतलेले खासगी चालक होते. सुदैवाने सर्व प्रवासी…
शिवसेना आमदार तानाजी सावंत भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर आता स्वतः सावंत यांनीच उत्तर दिलंय. तसेच आपण भाजपात जाणार असल्याच्या चर्चा अफवा असून हे माझ्या विरूद्धचं कुभांड असल्याचा आरोप केलाय.…
काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते मंत्री नितिन गडकरी या पंढरपूर कुर्डूवाडी पालखी महामार्गाचे कामाचे लोकार्पण सोहळा करण्यात आले. पण सिमेंट कॉंक्रीटच्यानव्याने बांधण्यात आलेल्या पंढरपूर कुर्डूवाडी सिमेंटकाँक्रेट…
मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने करमाळा तालुक्यामध्ये, कंदर, कविटगाव, वरकुटे, सालसे, अर्जुन नगर हिवरे, हिसरे, भोसे, हिवरवाडी, जिंती या विविध गावांमध्ये मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय…
महाराष्ट्र - एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण घेण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेऊन मोर्चा सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण,…
कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे, महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा बंद करण्यात आले आहेत.मात्र माढा तालुक्यामध्ये कोरोना अथवा ओमिक्रोन या रोगाची रुग्ण संख्या नसल्याने, यामुळे माढा तालुक्यातील बावी गावातील प्राथमिक…