पर्यावरणाचा व आरोग्याचा समतोल राखण्यासाठी सायकल चालवा.. – प्रणव परिचारक
पंढरपूर -पर्यावरणाचा समतोल आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सायकल चालविणे हा उत्तम पर्याय आहे या व्यायामामुळे स्वतः आणि देशाची देखील आर्थिक बचत होण्यास मदत होते असे प्रतिपादन युवा नेते ऍड प्रणव…