स्वेरीमध्ये ‘परदेशातील शिक्षणाच्या संधी’ या विषयांवर मार्गदर्शन सत्र संपन्न..!

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी चर्चा सत्राचे आयोजन केले होते. ‘परदेशातील पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये…

सकल नाभिक समाज व जिवा शिवा प्रतिष्ठानच्या वतीने हिंदवी स्वराज्य भुषण शिवबा काशिद यांची जयंती साजरी..!

आज सकाळी विर शिवबा काशिद चौकात पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार मा.समाधान दादा आवताडे व विधान परिषद माजी सदस्य मा.प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते मुर्तींचे पुजन करुन साजरी करण्यात आली.…

डॉ. निकमस ट्यूलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मा. केंद्रीयमंत्री श्री. शरद पवारसाहेब यांची सदिच्छ भेट!

पंढरपूर येथील आज मा-केंद्रीय मंत्री, देशातचे नेते, आदरणीय श्री. शरचंद्रजी पवारसाहेब यांनी आज दि. २७/०४/२०२४ रोजी पंढरपुरातील सुसज्ज अशा डॉ. निकमस ट्युलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर येथे सदिच्छ भेट दिली. तसेच…

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे

शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.…

नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यात करिअर करा -चेअरमन आनंद घारपुरे

पंढरपूर- ‘स्वेरीमधील शैक्षणिक वातावरण हे संशोधनासाठी उपयुक्त असून या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त प्रमाणात आहेत. सध्याच्या जागतिक बाजारपेठेत औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत परंतु तंत्रज्ञान हे…

सोलापूर जिल्हा सेवा संघाचा आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा..!

भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना वाढतोय पाठींबा. सोलापुरातून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी व राहण्यासाठीची मदत करणाऱ्या सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरूवारी आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा…

‘रामा’ ला दिली प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट..!

आमदार राम सातपुते आणि माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूरमध्ये झंजावाती दौरा.. जो रामको लायें हैं हम उनको लायेंगे, जय श्रीराम म्हणत नागरिकांनी भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार…

टेंभुच्या पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू- आ समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टेंभू योजनेच्या पाण्याची पाळी आमदार आवताडे यांनी मिळवून देऊन माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृष्णामाईच्या पाण्याची ऐतिहासिक भेट…

शेवटी..’त्या’ रस्त्याच्या डागडुजीसाठी चेअरमन अभिजित पाटील आले धावून…

पंढरपूर - कुर्डुवाडी हा रस्ता प्रामुख्याने काही वर्षांपूर्वीच सिमेंट काँक्रेटिकरणांचा झाला गेला मात्र तेही निकृष्ट दर्जाचे, सुमारे 200 कोटींहून अधिक खर्च करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अजूनही काही ठिकाणी अर्धवट राहिले…
संसदीय लोकशाही प्रक्रियेचा मतदार हा राजा असतो :- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

संसदीय लोकशाही प्रक्रियेचा मतदार हा राजा असतो :- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मोहोळ :- राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे दाखले किंवा पुरावे उपलब्ध नाहीत. तरी जिल्हा प्रशासनाने स्वयंघोषणा पत्राच्या आधारे त्यांना मतदान कार्ड…