आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या समर्थकास आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक सुरेश कांबळे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी व पालकमंत्री तानाजी…

अभिजीत पाटील यांनी जपली विठ्ठल परिवाराची संस्कृती..!

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली .यामध्ये काळे गटाला यश प्राप्त झाल्यानंतर कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांच्या पुतळ्यास श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे,मंगळवारी सहकार…

चेअरमन अभिजीत पाटील यांनी भेटीदरम्यान कार्यकर्त्यांसमवेत घेतला पालावर बसून जेवणाचा आस्वाद!

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी सहकार शिरोमणीचे मतदानमुळे तालुक्यातून मतदान केंद्रावर भेटी दिल्या. यामध्ये दुपारी उपरी येथील केंद्रावर भेटीसाठी गेले असता, कार्यकर्त्यांनी आगृह केल्याने चक्क…

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा.एम.एम.पवार यांना पीएच.डी.प्राप्त..!

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुटचे कॅम्पस इन्चार्ज, वसतिगृहाचे व्यवस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा.मुकुंद मारुती पवार यांना सिव्हील इंजिनिअरिंगमधून ‘फिजीबिलीटी ऑफ कन्वर्जन एक्झीटींग वॉटर स्कीम…

सहकार शिरोमणीच्या निवडणुकीसाठी गादेगाव गटातून नागेश एकनाथ फाटे यांचा अर्ज दाखल..!

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2023 या निवडणुकीसाठी चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गादेगाव गटातून श्री नागेश एकनाथ फाटे यांचा अर्ज भरण्यात…

पंढरपुरमध्ये शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान..!

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि विठ्ठल प्रतिष्ठान यांच्यामार्फत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे छत्रपती…

प्रा.डॉ. सदाशिव कदम यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड..!

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वडशिंग गावचे सुपुत्र प्रा. सदाशिव कदम यांची आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असणारी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा…

तानाजी सावंत कळीचा नारद..; कोणतेही मोठे आंदोलन न करता शिवसेनेत मोठं स्थान..!

तानाजी सावंत यांनी 2015मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झाले. राजकारणाबरोबरच त्यांची खरी ओळख ही खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट असल्याचे दिसून येते. तानाजी सावंत यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात असलेली पकड आता…

दयावन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष – लखन चौगुले यांच्या वाढदिवसा निमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन..!

दयावान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लखन चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मध्ये जुनी वडार गल्ली (सरगम चौक) या ठिकाणी 23/4/2023 सकाळी 9:30 मिनिटांनी रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. गेल्या…

धैर्यशील उर्फ भैय्यासाहेब मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एस.बी ग्रुपच्या वतीने अनाथ बालकाश्रम व वृद्धाआश्रम मध्ये मिष्टान्न भोजन..!

सोलापूर जिल्हयाचे भाजप सरचिटणीस श्री धैर्यशील मोहिते पाटील उर्फ भैय्यासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कसलाही डामडोल न करता खर्चाला फाटा देत अकलूज येथील समाजसेवक तसेच एस बी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण तात्या…