आमदारांचा राजीनामा मागणारे शिंदे अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात का? – तुकाराम कुरे

सध्या केंद्रात व राज्यात तुमची सत्ता असताना अधिकारी तुमचे ऐकत नसतील तर आमदार साहेबांनी राजीनामा द्यावा असे राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे त्यांनी दिलेल्या पत्रात…

पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात पर्यटन विकासासाठी अडीच कोटी मंजूर – आ.समाधान आवताडे

मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी राज्य पर्यटन विभागाअंतर्गत २ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला असून यामधून तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.…

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगर परिषदेच्या विविध विकास कामांना २ कोटी ७० लाख रुपये मंजूर – आमदार समाधान आवताडे

महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेसाठी विविध विकास कामांना २ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान…

मोहोळ पंचायत समितीच्या माजी सदस्य मा.सौ.डॉ.प्रतिभा अमित व्यवहारे यांची भाजप मोहोळ तालुका डॉ.सेलच्या अध्यक्षपदी निवड..!

कोरोनाचा दोन वर्षांचा काळ आठवला तरी अंगाचा थरकाप उडतो, काळजाचा ठोका चुकतो ! या महामारीने माणसं संपवली, माणुसकी संपवली … ज्याला त्याला होती मरणाची भीती ! कुणी कुणाला भेटत नव्हतं…

मोहोळ तालुक्यातील शेटफळ, आष्टी, खंडाळी, पापरी या गावांत सर्रासपणे अवैध धंदे जोमात; प्रशाशन मात्र कोमात..!

मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजेच शेटफळ, आष्टी, खंडाळी, पापरी या गावांत सर्रासपणे अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्ये रोड-वर असलेल्या छोट्या-मोठया हॉटेलमध्ये राजरोसपणे मद्य-विक्री चालू असल्याचा प्रकार दिसून येत…

स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न..!

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित बी. फार्मसीमध्ये पालक मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वेरीतील शैक्षणिक संस्कृती…

स्वेरीतील एमएचटी- सीईटी क्रॅश कोर्स विद्यार्थ्यांच्या हिताचा..!

‘इंजिनिअरिंग प्रवेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी शासनाची सीईटी परीक्षा देत असताना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात अचूक मार्गदर्शन व्हावे या हेतूने स्वेरीकडून दि, २० मार्च ते १० एप्रिल…

पंढरपूरमधील ‘त्या’ निष्पाप मुलाच्या मृत्यूप्रकरणी वडार समाजाचा निघणार “आक्रोश” मोर्चा..!

गेल्या दोन महिन्यापूर्वी पंढरपूर येथे सार्वजनिक शौचालयमध्ये कृष्णा तिमा धोत्रे या बालकाचा मृतदेह संतपेठ येथे आढळून आला. परिसरातील लोकांनी पाहिले असता तो मृतदेह कृष्णाचाच असल्याचा समजलं, त्या मुलाच्या शरीरातील काही…

पेनूर येथे श्री सिद्धेश्वर व ख्वाजापीर यात्रेनिमित्त२० ते 27 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन..!

पेनूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व ख्वाजापीर या हिंदू मुस्लिम ऐक्य असणाऱ्या गावाची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून होत असून यावर्षी देखील पेनूर गावाला सोलापूर गड्डा यात्रेचे स्वरूप येणार आहे. मागील…

स्वेरी अभियांत्रिकीच्या प्रा.सोनाली पाटील यांना व्ही.जे.टी.आय मधून पीएच.डी.प्राप्त

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ च्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील प्रा.सोनाली पांडुरंग पाटील यांना मुंबई विद्यापीठातील वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजीकल इन्स्टिटयुट, तथा व्हीजेटीआय…