पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये नवीन डीपी बसविण्यासाठी आणि क्षमतावाढसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार…

पत्रकार संरक्षण समितीच्या पंढरपूर शहर व तालुका अध्यक्षपदी शंकरराव पवार तर कार्याध्यक्षपदी भारत शिंदे यांची निवड..!

पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली व जेष्ठ मार्गदर्शक अशोक गोडगे, नंदकुमार देशपांडे, उमेश…

श्री विठ्ठल प्रशाला वेणूनगर गुरसाळे येथे पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचा समारोप समारंभ संपन्न |

श्री विठ्ठल प्रशाला व कला, विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, वेणुनगर, ता. पंढरपूर येथे रविवार दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी दुपारी 05.00 वाजता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व्दारा…

सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष आणि योगदानामुळेच आज महिलांचा सर्वांगिण विकास – प्राचार्या डॉ. मीना गायकवाड

पंढरपूर: ‘आज सर्वच क्षेत्रात मुली कार्यरत आहेत. पूर्वी स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी नव्हती, स्वातंत्र्य नव्हते. आता स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. आजच्या विज्ञानयुगात व तंत्रशिक्षणात स्त्रिया चौफेर विकास साधत आहेत. अशा स्थितीत…

भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान आयोजित अहिंसा तत्त्वज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत नूतन विद्यालय प्रशालाचे द्वितीय क्रमांक..!

वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर, भगवान महावीर स्टडी सेंटर व श्री. भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अहिंसा तत्त्वज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत नूतन विद्यालय,आष्टी प्रशालेने मिळवला द्वितीय…

कु.सई प्रशांत गिड्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ह.भ.प. महेशआप्पा मडके पाटील,आळंदी (देवाची) यांचे किर्तन सोहळा संपन्न..!

कु.सई प्रशांत गिड्डे मोडनिंब हिच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षीही कुटुंबीयांनी सईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह.भ.प.महेश आप्पा मडके पाटील,साईबाबाशिक्षण संस्था , आळंदी(देवाची)यांचे किर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. या समयी मडके महाराजांनी लेक…

अँटोमेशन सिस्टमचे एम.डी.डॉ.श्रीनिवास चामर्थी स्वेरीत आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ संपन्न

‘वास्तवाचा आणि अनुभवांचा तार्किक दृष्ट्या अर्थ लावणे हेच आपले जीवन आहे. आपल्या जीवनाची सुरुवात 'पॅशन' पासून होते. आपण आपला प्रत्येक दिवस तीन गोष्टींनी सुरू करतो. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे मला…

खा.शरदचंद्रजी पवार यांचा ८२ वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने विविध उपक्रमाने साजरा..!

महाराष्ट्र राज्यातील उद्योग व व्यापार विभागाच्या प्रथम शाखेचे गादेगाव तालुका पंढरपूर येथून सुरुवात;आज तीन शाखांच्या उदघाटन संपन्न..! देशाचे नेते, पद्मविभूषण आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व…

स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!

‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक क्षेत्रांमधील कार्य अनुकरणीय आहे. त्यांच्या विद्वत्तेला माणुसकीची जोड असल्याने ते भारताच्या सर्वांगीण मानव विकासाचे प्रेरणा बीज ठरतात. डॉ.आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना संपूर्ण विश्वाला प्रेरणा…

स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘नॅशनल कॉम्प्यूटर सेक्युरीटी डे’ उत्साहात साजरा..!

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामध्ये ‘नॅशनल कॉम्प्यूटर सेक्युरीटी डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव…