अखेर आष्टी शुगर,लोकनेते,जकाराया व भीमा सहकारी कारखान्याचे थकीत ऊस बिले संदर्भात दिले लेखी आश्वासन; जनहित शेतकरी संघटनेला आले यश..!
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यासमोर गेल्या पाच दिवसापासून जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, आष्टी शुगर, लोकनेते, जकाराया व भीमा सहकारी साखर…