विठ्ठल कारखाना पुन्हा सुरु करणे हीच आ.भारतनानांना खरी श्रद्धांजली – अभिजीत पाटील

उपरी, व सरकोली येथील सभासदांनी केला अभिजीत पाटलांच्या गटात प्रवेश. विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सहकारीच राहिल.थकीत ऊस बील कामगार पगार देऊनच पुढील हंगामाची मोळी टाकणार..! श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना…

पोस्टमास्तरचा IPL वर सट्टा, लोकांच्या कोटींच्या ठेवी उडवल्या..!

सट्टेबाजी ही अत्यंत वाईट सवय असून, बेकायदेशीर आहे. मात्र सध्या ऑनलाईन सट्टेबाजी दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑनलाईन सट्टेबाजीसाठी कुठलीही कारवाई केली जात नसल्याने, त्यामुळे ऑनलाइन सट्टेबाजी करताना अटी व शर्ती देखील…

कौठाळी गावच्या सरपंच पदी कल्याणराव काळे गटाचे सौ. शारदा नागटिळक यांची बिनविरोध निवड..

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावच्या सरपंच पदी कल्याणराव काळे गटाचे अनिल नागटिळक यांच्या पत्नी शारदा अनिल नागटिळक यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे, तलाठी…

दिव्यांग प्रहार संघटनेला अखेर आले यश; दिव्यांगांना शिधापत्रिका चे करण्यात आले वाटप

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनुविकलांग व कुष्ठरोग, अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यकडे पाहून त्यांच्यामधील असलेले सुप्तसामर्थ्य विकसित करून त्यांना समाज जीवनाच्या सर्वअंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग…

ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजीचा थरार पंढरपूर येथे साकारणार

गेली दोन वर्ष कोरोना काळ सुरू असताना जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्यावर्षी कोरोनाचा हाहाःकार सुरू असल्यामुळे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य रद्द करण्यात आले होते. यंदा सर्वकाही सुरळीत झाल्यावर आपल्या पंढरपूरात…

MSRDC च्या अधिकाऱ्यांनी आणला आहे “निर्लज्जपणाचा कळस”; गेली दोन महिन्यांपासून रस्ता ठेवला उखडून..!

पंढरपूर-कुर्डुवाडी हा रस्ता प्रामुख्याने MSRDC च्या अंतर्गत येत असल्याने गेल्या चार वर्षांपासून याच काम काही ठिकाणी रखडले असता आजही काम पूर्णतत्वाकडे झाले नाहीत.जे काम झाले तेही निकृष्ट पद्धतीने झाले आहेत.निकृष्ट…

टेंभुर्णी येथे वडार समाजाच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी..!

टेंभुर्णी येथे वडार समाजाच्या वतीने इंदिरा नगर या भागातून हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती चे सुरुवात वडार समाजाचे ज्येष्ठ नेते भारत पवार व पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष…

शरद पवार यांच्या हस्ते अभिजित पाटील यांना दै.सकाळचा महाराष्ट्राचा महाब्रँन्ड पुरस्कार प्राप्त..!

पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते दै.सकाळ समूहाच्या वतीनं महाराष्ट्रचा 'महाब्रँन्ड' पुरस्कार धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना देऊन गौरविण्यात करण्यात आले,…

70 हजारच्या स्कूटरला VIP नंबरसाठी मोजले लाखों रुपये; त्या पैशातून आली असती नवी लक्झरी कार..!

हौसेला मोल नसतं, असं म्हणतात. चंदीगडमध्ये राहणाऱ्या बृजमोहन या व्यावसायिकाला युनिक नंबरचा शौक आहे. ब्रिजमोहनने आपल्या स्कूटीला व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी 15.44 लाख रुपये खर्च केले. ब्रिजमोहनने 71,000 रुपये किमतीची होंडा…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उद्योग-व्यापार विभाग आयोजीत उद्योजक विकास मार्गदर्शन शिबीर संपन्न..!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उद्योग-व्यापार विभाग आयोजीत उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबीरास उपस्थीत राहून मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून मा.श्री.मदनकुमार शेळके यांनी उद्योजकता विकास या विषयावरती .तर…