इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात, कीर्तनासाठी जात असताना झाली दुर्घटना..!
सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला…