Accident: खासगी चालकाकडून एसटीचा अपघात; एक दिवसाच्या प्रशिक्षणांनंतर दिले होते स्टेरिंग हातात..!

पुणे : इंदापूर - पुणे एसटी गाडीचा गुरुवारी सकाळी दहा वाजता हडपसर जवळ अपघात झाला. ह्या गाडीचे चालक हे नुकतेच एसटीत कंत्राटी पद्धतीने घेतलेले खासगी चालक होते. सुदैवाने सर्व प्रवासी…