डॉ. निकमस ट्यूलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मा. केंद्रीयमंत्री श्री. शरद पवारसाहेब यांची सदिच्छ भेट!

पंढरपूर येथील आज मा-केंद्रीय मंत्री, देशातचे नेते, आदरणीय श्री. शरचंद्रजी पवारसाहेब यांनी आज दि. २७/०४/२०२४ रोजी पंढरपुरातील सुसज्ज अशा डॉ. निकमस ट्युलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर येथे सदिच्छ भेट दिली. तसेच…

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे

शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.…
अखेर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे टेंडर निघाले..!

अखेर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे टेंडर निघाले..!

गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला नुकतीच बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाली होती मात्र या मंजुरीनंतर या अगोदर दोन वेळा मंजुरी मिळाली आहे,हे केवळ राजकारणासाठी लोकसभेच्या…
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे मराठा साखळी उपोषण ठिकाणी शिवशाहीरांचा पोवाडा सादर..!

मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे मराठा साखळी उपोषण ठिकाणी शिवशाहीरांचा पोवाडा सादर..!

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी साखळी उपोषण, भजन, महिलांचा व पुरुषांचा कँडल मार्च तसेच मराठा समाजाच्या…
मोहोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांचा वडदेगांव येथे गावभेट दौरा..!

मोहोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांचा वडदेगांव येथे गावभेट दौरा..!

मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजु खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वडदेगांव येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव बोध्दीसत्व…

कृष्णा (महाराज) धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथील वृद्धांना फळे व साड्या वाटप..!

स्व.सुनील महाराज धोत्रे यांचे चिरंजीव कृष्णा (महाराज) धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कसलाही डामडोल न करता खर्चाला फाटा देत टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथील वृद्धांना फळे व साड्या वाटप परवेज भैया शेख…

मोहोळ येथील जेष्ठ पत्रकार संजय आठवले यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्काराने सन्मानित..!

मोहोळ येथील जेष्ठ पत्रकार संजय आठवले यांना महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पत्रकार संजय आठवले हे…
मोहोल तालुक्याच्या “या” जिल्हा परिषद गटातून शेकडों कार्यकर्त्यांनी दिले भावी आमदार राजू खरे यांना जाहीर पाठिंबा..!

मोहोल तालुक्याच्या “या” जिल्हा परिषद गटातून शेकडों कार्यकर्त्यांनी दिले भावी आमदार राजू खरे यांना जाहीर पाठिंबा..!

मोहोळ तालुक्यामध्ये मुंबई येथील उद्योजक श्री राजू खरे यांना जनतेचा पाठींबा वाढत असून कुरुल, कामती जिल्हा परिषद गट, आणि बौध्द समाजातील चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी मोहोळचे भावी आमदार म्हणून राजू…

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल..!

पंढरपूर शहरातील उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागील काही दिवसांपुर्वी पत्र दिले होते. त्या पत्राची तात्काळ…
स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा..!

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा..!

सध्याच्या काळात अनेक प्रकारे दान केले जाते. त्यातून ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ आहे, हे मात्र कबुल करावेच लागेल. कारण रक्तदान केल्याने गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ आहे.…