आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरामध्ये मंजूर झालेल्या ३ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न..!
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरामध्ये मंजूर झालेल्या तब्बल ३ कोटी निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन आ आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सदर विकास कामांमध्ये बोराळे…