मोहोळ पोलिसांची कामगिरी, मोहोळ शहरामध्ये एकूण तीन लाख बारा हजार तीनशे चाळीस रुपयेचा अवैध गुटखा केला जप्त..!
मोहोळ शहरातील साठे नगर मध्ये अवैध गुटका साठवून ठेवणे असल्या बाबत, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना गोपनीय माहिती मिळाली असता त्यावरून मोहोळ पोलीस ठाणे यांनी मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सदर…