वडार हृदय सम्राट श्री. विजय (दादा) चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे विविध कार्यक्रम संपन्न..!

वडार हृदय सम्राट आदरणीय मा.श्री. विजय (दादा) चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे (सर )यांच्या नेतृत्वाखाली आज टेंभुर्णी स्मशानभुमी मध्ये वृक्षारोपण व गोविंद वृद्धाश्रम…

कुर्डुवाडी शहर भारतीय जनता पार्टी महीला शहअध्यक्षपदी सौ.प्रतिक्षाताई सागर गोफणे यांची करण्यात आली निवड

भारतीय जनता पार्टी कडे इच्छुकांचा कल वाढलाआज शासकीय विश्रमागृह कुर्डुवाडी येथे भाजपा जिल्हा महिलाअध्यक्षा सौ.धनश्रीताई खटके- पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली तसेच भाजपा महीला भटके- विमुक्त आघाडी जिल्हाअध्यक्षा मायाताई माने यांच्या उपस्थितीत…

“माझे मूल माझी जबाबदारी” या उपक्रमाचे सर्वोत्कृष्ट जिल्ह्यातून सोलापूर जिल्हा म्हणून झाली निवड..तसेच सुपोषीत तरंग ॲपमध्ये सर्वोत्कृष्ट एकात्मिक बाल विकास अधिकारी श्री सरडे सर यांची सोलापूर जिल्ह्यातून झाली निवड

एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत तरंग सुपोषीत महाराष्ट्राच्या व्हाट्सअप चॅट बोट या ॲप वर आणि माझे मुल माझी जबाबदारी या विशेष उपक्रमाचे उत्कृष्ट अंमलबजावणीत सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची करण्यात आली…

उपकार्यकारी अभियंताच्या मृत्यू प्रकरणातून दोन उच्चपदस्थ अभियंत्यांची निर्दोष मुक्तता..!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित मोहोळ येथे कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता विकास पंढरीनाथ पानसरे यांनी दिनांक २९.१२.२०१६ रोजी केलेल्या आत्महत्याप्रकरणी कार्यकारी अभियंता बालाजी रामराव डूमने व अधीक्षक अभियंता धनंजय…

भाजप सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप माने यांची निवड.. मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते निवडीचे पत्र करण्यात आले प्रदान..

भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप सुभाष माने यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी ,युवक नेते प्रणव परिचारक,…

मोहोळ पोलिसांची दमदार कामगिरी.! त्या ट्रक कंटेनरमधील नवीन तीन कार पळवणार्‍या चोरट्यास केले चोवीस तासात जेरबंद…!

नवीन कार शोरूमला घेऊन जाणाऱ्या कंटेनर MH 12 एन एक्स 9834 हा ट्रक मोहोळ - मंद्रूप मार्गावरील नजीक पिंपरी जवळ चार चाकी गाडी आडवी लावून ट्रक चालकाला मारहाण करीत ट्रक…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प युवा कीर्तनकार शिवलीला(ताई)पाटील यांच्या कीर्तनाने सोहळा संपन्न..!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प.युवा कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचे भव्य कीर्तन सोहळा तसेच विविध क्षेत्रातील कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मोडनिंब व मोडनिंब परिसरातील डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, आशा…

अजित दादांच्या कानात आणि मनात काहीतरी भरून राष्ट्रवादी कशी वाढणार: जयंत पाटील यांचा रोखठोक सवाल

सोलापूर : सोलापुरातील पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते मुंबई, पुण्याला येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानात आणि मनात काही तरी सांगण्यापेक्षा किंवा भरवण्यापेक्षा ग्राऊंड लेव्हलला राहून काम करावे. ग्राऊंड लेव्हलला राहून…

MSRDC चे अधिकारी साहेबांनो आता तरी जागे व्हा..! उघडा डोळे,बघा नीट..!

पंढरपूर - कुर्डुवाडी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, हा रस्ता गेली 3 वर्षांपासून चालू असून अजूनही काही प्रमाणत कामे राहिली असून ती अद्यावत तसेच पडून आहेत, तर कुठे सिमेंट काँक्रेटचा रस्ता…

आष्टीचे गावचे सरपंच डाॕ.व्यवहारे यांना वैद्यकीय गौरव पुरस्कार जाहीर.. गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातून निवडीमध्ये करण्यात आला गौरव

मोहोळ- तालुक्यातील आष्टीचे विद्यमान सरपंच आणि पेशाने बालरोगतज्ञ असलेले डाॕक्टर अमित मधुकर व्यवहारे यांना कोरोनाकाळात केलेल्या ऊल्लेखनीय कामगिरीमुळे राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि आरोग्य व निसर्ग विकास संस्था बेळगाव यांच्याकडून…