आष्टीचे गावचे सरपंच डाॕ.व्यवहारे यांना वैद्यकीय गौरव पुरस्कार जाहीर.. गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातून निवडीमध्ये करण्यात आला गौरव
मोहोळ- तालुक्यातील आष्टीचे विद्यमान सरपंच आणि पेशाने बालरोगतज्ञ असलेले डाॕक्टर अमित मधुकर व्यवहारे यांना कोरोनाकाळात केलेल्या ऊल्लेखनीय कामगिरीमुळे राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि आरोग्य व निसर्ग विकास संस्था बेळगाव यांच्याकडून…