पंढरपुरात समाधान आणि अभिमान वाटावं अस काम व्हाव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली भावना..!
पंढरपूर शहरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात. वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यात येत आहेत. येत्या एक-दोन वर्षात यामध्ये सुधारणा होऊन दर्शन रांगेसाठी स्कायवॉक, पद्मावती उद्यान, यमाई तलाव, 65 एकर परिसर याठिकाणी…