शेवटी..’त्या’ रस्त्याच्या डागडुजीसाठी चेअरमन अभिजित पाटील आले धावून…
पंढरपूर - कुर्डुवाडी हा रस्ता प्रामुख्याने काही वर्षांपूर्वीच सिमेंट काँक्रेटिकरणांचा झाला गेला मात्र तेही निकृष्ट दर्जाचे, सुमारे 200 कोटींहून अधिक खर्च करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अजूनही काही ठिकाणी अर्धवट राहिले…