पंढरपूर मधील त्या जमिनी प्रकरणी कन्हैयालाल देवीचंद जैन यांच्यावर कारवाईची टांगती तलवार..!
पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामपंचायत येथील गट नं ४१७ मधून महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचा ४० मिटर रुंदीचा उजणी उजवा कालवा जात आहे परंतु छोरिया प्राॅप्रर्टीज ॲन्ड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद…