माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघाच..!

कोल्हापूर मधून धनंजय महाडिक च हे कोल्हापूरचे पैलवान ठरले आहे. धनंजय महाडिक विजयी झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले आहे. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर कोल्हापूर मध्ये भाजपने विजयी…

शरद पवार यांच्या हस्ते अभिजित पाटील यांना दै.सकाळचा महाराष्ट्राचा महाब्रँन्ड पुरस्कार प्राप्त..!

पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते दै.सकाळ समूहाच्या वतीनं महाराष्ट्रचा 'महाब्रँन्ड' पुरस्कार धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना देऊन गौरविण्यात करण्यात आले,…

70 हजारच्या स्कूटरला VIP नंबरसाठी मोजले लाखों रुपये; त्या पैशातून आली असती नवी लक्झरी कार..!

हौसेला मोल नसतं, असं म्हणतात. चंदीगडमध्ये राहणाऱ्या बृजमोहन या व्यावसायिकाला युनिक नंबरचा शौक आहे. ब्रिजमोहनने आपल्या स्कूटीला व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी 15.44 लाख रुपये खर्च केले. ब्रिजमोहनने 71,000 रुपये किमतीची होंडा…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उद्योग-व्यापार विभाग आयोजीत उद्योजक विकास मार्गदर्शन शिबीर संपन्न..!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उद्योग-व्यापार विभाग आयोजीत उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबीरास उपस्थीत राहून मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून मा.श्री.मदनकुमार शेळके यांनी उद्योजकता विकास या विषयावरती .तर…

श्रीलंकेतील आर्थिक संकट गंभीर; देशात डिझेल संपलं, तर वीज वाचवण्यासाठी पथदिवे बंद करण्याची नामुष्की

श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या देशाला वीज वाचवण्यासाठी आपले पथदिवे बंद करावे लागत आहेत. एका मंत्र्याने गुरुवारी सांगितले की, दशकातील सर्वात वाईट आर्थिक संकटामुळे त्यांना…

एकेकाळी घरात दोन वेळच जेवणही मिळत नव्हतं, वडील बस ड्रायव्हर, आज त्यांचाच मुलगा करतोय संपूर्ण साऊथ इंडस्ट्रीवर राज्य..!

साऊथचा सुपरस्टार यशचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘ KGF chapter 2’ 14 एप्रिल रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र, यश मुख्य…

दादा कोंडके चा नातू ते डॅडीचा जावई

मराठी अभिनेता अक्षय वाघमारे याचं लग्न अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी च्या मुलीशी पार पडलं अक्षय बद्दल फारच कमी जणांना माहीती आहे अक्षय वाघमारे हा मराठी सिनेसृष्टीत ले दिग्गज कलाकार दादा…

टाकळी (टें) येथील युवकाच्या
निर्घृण हत्याप्रकरणातील संशयीत आरोपींचा जामीन मंजूर

टाकळी (टेंभुर्णी) ता-माढा, जिल्हा- सोलापूरयेथील रहिवासी नामे मंजुषा महादेव गोरवे यांनी दिनांक 20 जानेवारी 2021रोजी इंदापूर पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी नामे 1)विजय उर्फ दादा कांबळे रा- बावडा, 2)लकी…

महिला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन: रुपाली पाटील ठोंबरे मुंबई: रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली…

माझ्या मुलीला चौकशीसाठी बोलवलं तरी ती आत्महत्या करेल- जितेंद्र आव्हाड

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली़  या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच…