प्रा.डॉ. सदाशिव कदम यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड..!

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वडशिंग गावचे सुपुत्र प्रा. सदाशिव कदम यांची आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असणारी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा…

तानाजी सावंत कळीचा नारद..; कोणतेही मोठे आंदोलन न करता शिवसेनेत मोठं स्थान..!

तानाजी सावंत यांनी 2015मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झाले. राजकारणाबरोबरच त्यांची खरी ओळख ही खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट असल्याचे दिसून येते. तानाजी सावंत यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात असलेली पकड आता…

दयावन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष – लखन चौगुले यांच्या वाढदिवसा निमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन..!

दयावान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लखन चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मध्ये जुनी वडार गल्ली (सरगम चौक) या ठिकाणी 23/4/2023 सकाळी 9:30 मिनिटांनी रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. गेल्या…

आमदारांचा राजीनामा मागणारे शिंदे अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात का? – तुकाराम कुरे

सध्या केंद्रात व राज्यात तुमची सत्ता असताना अधिकारी तुमचे ऐकत नसतील तर आमदार साहेबांनी राजीनामा द्यावा असे राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे त्यांनी दिलेल्या पत्रात…

पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात पर्यटन विकासासाठी अडीच कोटी मंजूर – आ.समाधान आवताडे

मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी राज्य पर्यटन विभागाअंतर्गत २ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला असून यामधून तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.…

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगर परिषदेच्या विविध विकास कामांना २ कोटी ७० लाख रुपये मंजूर – आमदार समाधान आवताडे

महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेसाठी विविध विकास कामांना २ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान…

मोहोळ पंचायत समितीच्या माजी सदस्य मा.सौ.डॉ.प्रतिभा अमित व्यवहारे यांची भाजप मोहोळ तालुका डॉ.सेलच्या अध्यक्षपदी निवड..!

कोरोनाचा दोन वर्षांचा काळ आठवला तरी अंगाचा थरकाप उडतो, काळजाचा ठोका चुकतो ! या महामारीने माणसं संपवली, माणुसकी संपवली … ज्याला त्याला होती मरणाची भीती ! कुणी कुणाला भेटत नव्हतं…

मोहोळ तालुक्यातील शेटफळ, आष्टी, खंडाळी, पापरी या गावांत सर्रासपणे अवैध धंदे जोमात; प्रशाशन मात्र कोमात..!

मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजेच शेटफळ, आष्टी, खंडाळी, पापरी या गावांत सर्रासपणे अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्ये रोड-वर असलेल्या छोट्या-मोठया हॉटेलमध्ये राजरोसपणे मद्य-विक्री चालू असल्याचा प्रकार दिसून येत…

स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न..!

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित बी. फार्मसीमध्ये पालक मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वेरीतील शैक्षणिक संस्कृती…

स्वेरीतील एमएचटी- सीईटी क्रॅश कोर्स विद्यार्थ्यांच्या हिताचा..!

‘इंजिनिअरिंग प्रवेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी शासनाची सीईटी परीक्षा देत असताना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात अचूक मार्गदर्शन व्हावे या हेतूने स्वेरीकडून दि, २० मार्च ते १० एप्रिल…