पंढरपूरमधील ‘त्या’ निष्पाप मुलाच्या मृत्यूप्रकरणी वडार समाजाचा निघणार “आक्रोश” मोर्चा..!

गेल्या दोन महिन्यापूर्वी पंढरपूर येथे सार्वजनिक शौचालयमध्ये कृष्णा तिमा धोत्रे या बालकाचा मृतदेह संतपेठ येथे आढळून आला. परिसरातील लोकांनी पाहिले असता तो मृतदेह कृष्णाचाच असल्याचा समजलं, त्या मुलाच्या शरीरातील काही…

स्वेरी अभियांत्रिकीच्या प्रा.सोनाली पाटील यांना व्ही.जे.टी.आय मधून पीएच.डी.प्राप्त

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ च्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील प्रा.सोनाली पांडुरंग पाटील यांना मुंबई विद्यापीठातील वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजीकल इन्स्टिटयुट, तथा व्हीजेटीआय…

अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी २०२३’ साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु.

स्वेरी मध्ये सीईटीचे फॉर्म भरण्याची मोफत सुविधापंढरपूरः. ‘शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या 'एमएचटी-…

वै.ह.भ.प.गुरुवर्य पंढरीनाथ नामदेव चवरे आंबेकर आजरेकर यांच्या 48 व्या पुण्यतिथी निमित्त कीर्तन सोहळा..!

वारकरी संप्रदायाचे संत श्री ह.भ.प.गुरुवर्य पंढरीनाथ चवरे आंबेकर आजरेकर यांच्या 48 व्या पुण्यतिथी निमित्त,प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेकर आजरेकर फड पंढरपूर येथे दिनांक 27/02/2019 रोजी हरिकीर्तनाचा सोहळा पार पडला..! या कीर्तन…

मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टी येथे ग्रामसुरक्षा यंत्रणे विषयी जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम..!

आपत्कालीन स्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल-फ्री क्रमांकावर(18002703600) फोन केल्यास एकाच वेळी गावातील सर्व नागरिकांशी संपर्क साधला जाईल.त्यातुन इतरांना सावध करता येईल,तसेच मदतीसाठी बोलाविता येईल ही यंत्रणा ग्रामपंचायतीमार्फत गावात राबवली जाणार आहे.ग्रामसुरक्षा…

आरोग्यसेवा सुधारणेसाठी ९३ लाख रुपये निधी – आ.समाधान आवताडे

मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व उपकेंद्रांच्या भौतिक सोई - सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्यामार्फत ९३लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार…

माघी वारीत स्वेरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रासोबत समाजप्रति बांधिलकी जोपासण्याचा केला प्रयत्न

वारी दरम्यान पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. यावर्षी माघ वारीत वारकऱ्यांची वाढती गर्दी पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे ‘तीर्थक्षेत्र पोलीस:…

आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वकौशल्यामुळे पंढरपूर एम.आय.डी.सी. कामासाठी गती देण्याचे उद्योगमंत्र्यांचे निर्देश

पंढरपूर शहर व तालुक्याच्या दृष्टीने भौतिक, व्यावसायिक आणि अर्थिक पातळ्यांवर अतिशय महत्वपूर्ण असणारा पंढरपूर एम. आय. डी. सी. प्रश्न गेली अनेक वर्षे भिजत घोंगडे अशा अवस्थेत सापडला होता. सदर एम.…

मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३४ कोटी ३१ लाख रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा - २ अंतर्गत मतदारसंघातील रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण…

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन सोहळ्याच्या “या” कारखान्याने ऊस मुकादमाच्या हस्ते फडकविला झेंडा..!

समानतेचे तत्त्व शिकविणारा आपला प्रजासत्ताक दिन "उस मुकादमच्या" हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. "आष्टी शुगर" आष्टी, तालुका मोहोळ येथील ह्या साखर कारखान्याचे चेअरमन सौ.अंकिता ठाकरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभिनव पद्धतीने प्रजासत्ताक…