अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रातील विकास योजनांसाठी ७५ लाख रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघातील अल्पसंख्यांक लोकसमूहाच्या विकासासाठी ७५…

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये नवीन डीपी बसविण्यासाठी आणि क्षमतावाढसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार…

पत्रकार संरक्षण समितीच्या पंढरपूर शहर व तालुका अध्यक्षपदी शंकरराव पवार तर कार्याध्यक्षपदी भारत शिंदे यांची निवड..!

पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली व जेष्ठ मार्गदर्शक अशोक गोडगे, नंदकुमार देशपांडे, उमेश…

श्री विठ्ठल प्रशाला वेणूनगर गुरसाळे येथे पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचा समारोप समारंभ संपन्न |

श्री विठ्ठल प्रशाला व कला, विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, वेणुनगर, ता. पंढरपूर येथे रविवार दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी दुपारी 05.00 वाजता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व्दारा…

खा.शरदचंद्रजी पवार यांचा ८२ वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने विविध उपक्रमाने साजरा..!

महाराष्ट्र राज्यातील उद्योग व व्यापार विभागाच्या प्रथम शाखेचे गादेगाव तालुका पंढरपूर येथून सुरुवात;आज तीन शाखांच्या उदघाटन संपन्न..! देशाचे नेते, पद्मविभूषण आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व…

कादे हॉस्पिटलचा उच्चशिक्षित व सुसज्ज अद्यावत ऑपरेशन थिएटर,लॅब आणि स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागाचा १० डिसेंबर रोजी शुभारंभ..!

सहकार पंढरीचे वारकरी कै.ज्ञानोबा कादे व त्यांचे बंधू कै.सोपान कादे यांच्या आशीर्वादाने कादे कुटुंबीयांकडून मागील ३२ वर्षांपासून रुग्णसेवा सुरू आहे. डॉ. दिलीप कादे व डॉ. निर्मला कादे हे दाम्पत्य मोहोळ…

स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!

‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक क्षेत्रांमधील कार्य अनुकरणीय आहे. त्यांच्या विद्वत्तेला माणुसकीची जोड असल्याने ते भारताच्या सर्वांगीण मानव विकासाचे प्रेरणा बीज ठरतात. डॉ.आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना संपूर्ण विश्वाला प्रेरणा…

स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘नॅशनल कॉम्प्यूटर सेक्युरीटी डे’ उत्साहात साजरा..!

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामध्ये ‘नॅशनल कॉम्प्यूटर सेक्युरीटी डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव…

९४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान तसेच विविध उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा..!

संकल्प रक्तदानाचा मानवसेवेचा हा संकल्प घेऊन मित्रपरिवार पक्ष सहकारी हितचिंतक कार्यकर्ते यांनी भेटवस्तू हारतुरे, केक,होर्डिंग,बॅनर या स्वरूपातून शुभेच्छा देण्यापेक्षा रक्तदान करून जिल्ह्यात असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढा व लोकांचे जीव…

कोंबड्याचा बळी द्यायला गेला मात्र; स्वतःचाच जीव गमवावा लागला.. घडली धक्कादायक घटना..!

'उठा राखे सैयां मार सके ना कोई' अशी म्हण तुम्ही ऐकली असेल. याच म्हणीचा प्रत्यय एका कोंबड्यासोबत तंतोतंत घडला आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना चेन्नईतील…