मुलांना पळवणारी टोळी ही अफवा; अशा अफवांवर विश्वास ठेवू नका पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी केले आवाहन..!

सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका चित्रफितीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही केवळ एक अफवाच असून, अशा प्रकारची घटना सोलापूर…

आष्टी गावचा तरुण युवक अनिकेत चव्हाण अपघातात गंभीर जखमी; उपचारासाठी हवी आहे आर्थिक मदतीची गरज..!

जगद्गुरु तुकोबाराय असे म्हणतात की, "कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा" या उक्तीप्रमाणे मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावातील एका तरुण मुलाचा अपघातात गंभीर जखमी झाला असून कुटुंबाची परिस्थिती ही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना भेट दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा दोन महिन्यात लिलाव..!

शिवसेनेचे कट्टर नेते असणारे एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांनी भेटवस्तू म्हणून विठ्ठल-रुक्मिणीची…

इंदुरीकर महाराज, तुम्हाला बरे वाटत नसेल तर आम्ही तुम्हाला दवाखान्यात नेतो. मात्र आमची फसवणूक करू नका; गावकरी पोचले थेट पोलीस ठाण्यात..!

लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या वक्तव्यांनी अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर नागरिकांनी याआधी गुन्हे दाखल करण्याच्या मागण्या केल्या आहेत. मात्र, आता नेकनूरमध्ये त्यांच्यासदर्भात आणखी एक माहिती समोर…

पत्नीचे १४ बॉयफ्रेंड असल्याचे समजताच न चिडता पतीने बनवला ‘ मास्टरप्लॅन ‘ आणि 100 कोटी..!

आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर काळकत्तामधील तो व्यवसायिक चिडला नाही किंवा पत्नीला देखील कुठला त्रास दिला नाही, मात्र त्याने पाळत ठेवून पुरावे जमा केले आणि तिच्या प्रियकरांना…

शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात दोन्ही मुलींची नावे? महाराष्ट्रातील मोठा घोटाळा येणार समोर..?

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची समांतर…

आई म्हणाली , ‘ तुझ्या बापावर लक्ष ठेव ‘, पोराने केला आठशे किमीचा पाठलाग अन..

आपल्या वडिलांचे बाहेर काहीतरी सुरु आहे याची कल्पना मुलाला आईने सांगितल्यावर आली , मात्र आता विचारावे कसे म्हणून मुलाने बापाचा पाठलाग सुरु केला आणि तब्बल ८०० किलोमीटर बापाच्या मागावर राहिला…

आषाढी वारीला भैय्या मांदळे व सनी अलंकार यांच्याकडून वारकरी व भाविकांना खिचडी व केळी वाटप..!

आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक एकत्रितपणे येऊन जगाला संदेश देणारा हा वारकरी भाविक.वारी हा एक आनंद सोहळा..! पंढरपूरला जात…

आमच्यात कसलाही गैरसमज नाही आम्ही अभिजीत पाटलांसोबत आहोत – काका पाटील

ज्या गावाला आजवर कधी संचालक पद नाही मिळालं, त्या गावाचं पोरगं आज पॅनल प्रमुख झालंय - अभिजीत पाटील आमच्यात कसलाही गैरसमज नसून आम्ही सर्व गावकरी एका मुखाने अभिजीत पाटील यांच्या…

राष्ट्रपतीपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे..!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेससह १८ विरोधी पक्षांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्यानंतर पश्चिम…