मनसेला विजयी करा, मतदारसंघातला एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही..दिलीप धोत्रे

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतील मुंढेवाडी, सिद्धापूर, तांडोर,आरळी, बालाजीनगर,येथील जाहीर सभेत केले नागरिकांना आवहान .. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे प्रत्येक गावत भेट देत असून तेथील नागरिकांशी संवाद साधत…

सांगोल्याचे दीपक आबा पोहचले पश्चिम बंगालमधल्या कोलकत्यात..अभूतपूर्व स्वागत..अन् गलाई बांधवांचा एकमुखी निर्धार..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सांगोला तालुक्यातील गावभेट आणि जनसंवाद दौरा प्रचंड सुपरहीट ठरत असताना राज्याच्या बाहेरही दिपकआबांच्या लोकप्रियतेची झलक पाहायला मिळाली. पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता…

पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळा संपन्न..!

जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्त साधत पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते कैमेरा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात…

जिल्हा नियोजन समितीचे अंतर्गत शंकर गाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

शंकरगाव ह्या गावात आत्तापर्यंत स्वातंत्र्य काळापासून कधीही या रस्त्यावरती डांबर पडले नसून कोणत्याही कसल्या प्रकारचा डांबरी रस्ता इकडच्या भागांमध्ये झालेला नव्हता पण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व राज्यसभेचे खासदार धनंजय…

स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न..!

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग या विभागाच्या वतीने आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) अर्थात परिणाम-आधारित शिक्षण २०२४ मध्ये गुणवत्ता हमीसाठी ‘औद्योगिक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागेशदादा फाटे यांच्या वतीने दोन दिवस अन्नदान..!

आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो भाविकांनी घेतला लाभ.. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.नागेशदादा फाटे आणि फाटे उद्योगसमूह यांच्यावतीने आषाढी वारीनिमित्त आलेल्या भाविकांसाठी दशमी दिवशी आणि…

पंढरपूर आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.. मुख्य अधिकारी– प्रशांत जाधव

पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या वारकरी भबिकानी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छते विषयी घ्यायची काळजी व आपले आरोग्य जपण्यासाठी वारकरी भक्ताने स्वच्छतेला महत्त्व देऊन आपले आरोग्य जपावे. असे आवाहन पंढरपूर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 16 व 17 जुलै 2024 रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील.मंगळवार 16 जुलै 2024 रोजी सायं. 4 वा. कृषी पंढरी…

आरोग्याची वारी,पंढरीच्या दारी, महा-आरोग्य शिबिराला झाली सुरुवात..!

पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली पंढरपूर येथे वारकरी भाविक भक्तांच्या साठी महाआरोग्य…

स्वेरीचा स्तुत्य उपक्रम वारकऱ्यांसाठी आनंददायी व हिताचा – माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे

पंढरपूर- ‘महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांसह इतर अनेक राज्यातील लाखो भाविक व वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत येत असतात. त्यांना श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन झाल्याचे समाधान…