पंढरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जनतेची बेसूमार लूट.. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची होतेयं मागणी..!

पंढरपूर येथील असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांकडून बेसुमार लूट सुरू असल्याचा आरोप नागरिकांनकडूनच होत आहे. पंढरपूर तालुक्यातील व शहरातील नागरिकांना खरेदी-विक्री व इतर व्यवहाराकरिता दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते. सध्या…

आमदार आवताडे यांच्या मागणीनुसार दूध दराबाबत शनीवारी मंत्रालयात बैठक..!

नुकतीच दोन दिवसांपूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दूध संस्था चालक व उत्पादकांशी विचार विनिमय बैठक घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व या दुध दरवाढीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून तुमच्या…

स्वेरीच्या आसावरी चव्हाण यांची ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीत निवड..!

पंढरपूरः ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील आसावरी भिमराव चव्हाण यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड…

स्वेरीत ड्रोन टेस्ट बेंच विकसित – इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाची भव्य कामगिरी..!

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात ड्रोन टेस्ट बेंच विकसित करण्यात आला आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे रोहन…

डॉ. निकमस ट्यूलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मा. केंद्रीयमंत्री श्री. शरद पवारसाहेब यांची सदिच्छ भेट!

पंढरपूर येथील आज मा-केंद्रीय मंत्री, देशातचे नेते, आदरणीय श्री. शरचंद्रजी पवारसाहेब यांनी आज दि. २७/०४/२०२४ रोजी पंढरपुरातील सुसज्ज अशा डॉ. निकमस ट्युलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर येथे सदिच्छ भेट दिली. तसेच…

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे

शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.…

शेवटी..’त्या’ रस्त्याच्या डागडुजीसाठी चेअरमन अभिजित पाटील आले धावून…

पंढरपूर - कुर्डुवाडी हा रस्ता प्रामुख्याने काही वर्षांपूर्वीच सिमेंट काँक्रेटिकरणांचा झाला गेला मात्र तेही निकृष्ट दर्जाचे, सुमारे 200 कोटींहून अधिक खर्च करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अजूनही काही ठिकाणी अर्धवट राहिले…
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे मराठा साखळी उपोषण ठिकाणी शिवशाहीरांचा पोवाडा सादर..!

मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे मराठा साखळी उपोषण ठिकाणी शिवशाहीरांचा पोवाडा सादर..!

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी साखळी उपोषण, भजन, महिलांचा व पुरुषांचा कँडल मार्च तसेच मराठा समाजाच्या…
मोहोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांचा वडदेगांव येथे गावभेट दौरा..!

मोहोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांचा वडदेगांव येथे गावभेट दौरा..!

मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजु खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वडदेगांव येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव बोध्दीसत्व…

कृष्णा (महाराज) धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथील वृद्धांना फळे व साड्या वाटप..!

स्व.सुनील महाराज धोत्रे यांचे चिरंजीव कृष्णा (महाराज) धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कसलाही डामडोल न करता खर्चाला फाटा देत टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथील वृद्धांना फळे व साड्या वाटप परवेज भैया शेख…