महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोडनिंब गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात केली साजरी..!

आले किती गेले किती,उडून गेले भरारा,संपला नाही आणि संपणार नाही,माझ्या भिमाचा दरारा..! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोडनिंब शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीयावेळी प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र…

बारामती ॲग्रोला आदिनाथ २५ वर्षांसाठी भाडेतत्वावर कसा दिला, याची आम्हालाही कल्पना नाही – रश्मी दीदी बागल

करमाळा (जि. सोलापूर) : राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा (Adinath Sugar factory) ताबा घेतला आहे. कारखाना  १५ वर्षांपर्यंत भाडेतत्त्वावर देण्याचा जीआर आहे. ८ सप्टेंबर २०२० रोजीचे…

श्रीलंकेतील आर्थिक संकट गंभीर; देशात डिझेल संपलं, तर वीज वाचवण्यासाठी पथदिवे बंद करण्याची नामुष्की

श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या देशाला वीज वाचवण्यासाठी आपले पथदिवे बंद करावे लागत आहेत. एका मंत्र्याने गुरुवारी सांगितले की, दशकातील सर्वात वाईट आर्थिक संकटामुळे त्यांना…

धक्कादायक! सेवानिवृत्तीच्या दोन तास आधी गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात, या घटनेने जिल्हयात उडाली खळबळ..!

सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गटविकास अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखा अधिकाऱ्यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने ताब्यात घेतले आहे.  वाय. डी. शिंदे असे…

इंदापुरातला ‘नाचणारा घोडा‘ आणि ‘रेसचा घोडा‘ कोण ? हर्षवर्धन पाटलांवर त्यांचे चुलत बंधू प्रशांत पाटलांची जळजळीत टिका !

इंदापूरात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कलगीतूरा नेहमीच सुरु असतो. मात्र आता दत्तात्रय भरणे यांच्या जोडीला हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील हे रिंगणात उतरले…

गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या मुजोर तलाठ्यांच्या तात्काळ बदल्या करा..!

पंढरपूर तहसीलदारांना भाजपाच्या वतीने निवेदन दिले असून या तालुक्यातील अनेक गावातील तलाठी शेतकऱ्यांना सातबारावर नोंद करत असताना त्रास देत असून हेलपाटे मारायला लावत आहेत, शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या नोंदी…

महिला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन: रुपाली पाटील ठोंबरे मुंबई: रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली…

माझ्या मुलीला चौकशीसाठी बोलवलं तरी ती आत्महत्या करेल- जितेंद्र आव्हाड

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली़  या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच…

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत..! झाले त्या निर्णयावर नाराज!

उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज वडाळा येथे बैठक झाली. माजी आमदार दिलीप माने यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी ही बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांची मते…

वडार हृदय सम्राट श्री. विजय (दादा) चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे विविध कार्यक्रम संपन्न..!

वडार हृदय सम्राट आदरणीय मा.श्री. विजय (दादा) चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे (सर )यांच्या नेतृत्वाखाली आज टेंभुर्णी स्मशानभुमी मध्ये वृक्षारोपण व गोविंद वृद्धाश्रम…