कुर्डुवाडी शहर भारतीय जनता पार्टी महीला शहअध्यक्षपदी सौ.प्रतिक्षाताई सागर गोफणे यांची करण्यात आली निवड

भारतीय जनता पार्टी कडे इच्छुकांचा कल वाढलाआज शासकीय विश्रमागृह कुर्डुवाडी येथे भाजपा जिल्हा महिलाअध्यक्षा सौ.धनश्रीताई खटके- पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली तसेच भाजपा महीला भटके- विमुक्त आघाडी जिल्हाअध्यक्षा मायाताई माने यांच्या उपस्थितीत…

‘मतदारसंघात एकही मटनाचं दुकान दिसलं नाही पाहिजे’, निवडणूक जिंकताच भाजप आमदाराचा अधिकाऱ्यांना इशारा

लखनौ – भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, गाझियाबादमधील लोणी येथून पुन्हा आमदार म्हणून निवडून आलेले नंदकिशोर गुर्जर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मतदारसंघ…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाची “राष्ट्रवादी भवन” पुणे येथे राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीचे आयोजन..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदयोग व व्यापार विभाग राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीचे आयोजन दि ७ मार्च रोजी "राष्ट्रवादी भवन" पुणे येथे करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातून राज्य कार्यकारणी चे पदाधिकारी , जिल्हाध्यक्ष…

भाजप सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप माने यांची निवड.. मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते निवडीचे पत्र करण्यात आले प्रदान..

भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप सुभाष माने यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी ,युवक नेते प्रणव परिचारक,…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प युवा कीर्तनकार शिवलीला(ताई)पाटील यांच्या कीर्तनाने सोहळा संपन्न..!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प.युवा कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचे भव्य कीर्तन सोहळा तसेच विविध क्षेत्रातील कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मोडनिंब व मोडनिंब परिसरातील डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, आशा…

अजित दादांच्या कानात आणि मनात काहीतरी भरून राष्ट्रवादी कशी वाढणार: जयंत पाटील यांचा रोखठोक सवाल

सोलापूर : सोलापुरातील पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते मुंबई, पुण्याला येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानात आणि मनात काही तरी सांगण्यापेक्षा किंवा भरवण्यापेक्षा ग्राऊंड लेव्हलला राहून काम करावे. ग्राऊंड लेव्हलला राहून…

माघी यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री यांना उद्योग व व्यापार विभागाकडून श्री विठ्ठलाची मूर्ती भेट..

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दोन वर्षानंतर माघीयात्रेचा सोहळा शनिवारी मोठ्या भक्तीभावाने पंढरपुरात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथील करुन परवानगी दिल्याने संंपुर्ण वारकरी मधून समाधान व्यक्त केले…

ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वतः फोडणार – इम्तियाज जलील

औरंगाबाद – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. नुकत्याच  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा…

पोलीस मुख्यालयात धनंजय मुंडेंसमोर; बोगस रस्त्यावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

बीड: बोगस रस्त्याविषयी कारवाई होत नसल्याने, एकाने पोलीस मुख्यालयावर झेंडावंदनस्थळी धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी झेंड्याच्या समोरचं अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विनोद…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना झाली कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.शरद पवार यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी…