अबब..! शंभर कोटी रुपयांचे शौचालय पंढरपुरात पडली धुळखात.! तरीही पुन्हा अजून नवीन शौचालयचा प्रस्ताव..! का आणि कशासाठी..?
जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपूर,जेंव्हा नव्हती गोदा गंगा तेंव्हा होती चंद्रभागा..! असा थोर अध्यात्मिक महिमा असलेल्या पंढरपूरची ओळख आता शौचालयाचे पंढरपूर… अशी होते की काय अशी भिती वाटू लागली…